Mumbai News under-construction flyover collapse : मुंबईत मोठी दुर्घटना; ९ कामगार जखमी | Sakal Media बांधकाम सुरु असलेल्या पुलाचा भाग कोसळला. दुर्घटनेत ९ कामगार जखमी झाल्याची माहिती. जखमींवर उपचार सुरु, पोलिस, अग्निशमनदलाचे जवान घटनास्थळी #bkcbridgecollapse #MumbaiFlyover #Bandra