Maharashtrachi Hasya Jatra fame Namrata Sambherao |नम्रताच्या लेकाचा गोड अंदाज सोशल मिडियावर व्हायरल

  • 3 years ago
Maharashtrachi Hasya Jatra ची Comedy Queen & Actress Namrata Sambherao सोशल मिडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते. नुकताच नम्रताने तिच्या मुलाचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये रूद्राज तबला वाजवताना दिसतोय. रूद्राज अगदी गोड अंदाजात तबला वाजवतोय. रुद्राजला सर्वजण मागून इन्स्ट्रक्शन्स देत आहेत. नम्रताच्या घरी सध्या बाप्पा विराजमान झाल्याने आनंदाजाचे वातावरण आहे. यावेळीच रूद्राजचा तबला वाजवातानाचा हा व्हिडीओ तिने शूट केलाय. त्याचा हा क्युट व्हिडीओ चाहत्यांना खूपच पसंतीस पडला आहे.

#MaharashtrachiHasyaJatra #NamrataSambherao #MarathiComedyQueen
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended