Lokmat Sport Update | Sanath Jayasuriya च्या मदतीसाठी भारतीय आयुर्वेदाचार्य आले धावून | Lokmat News

  • 3 years ago
सनथ जयसुर्या सध्या गुडघ्याच्या आजाराने त्रस्त आहे, त्याला उभे राहणेही अवघड आहे.पण आता त्याच्यावर इलाज होण्याचा आशावाद निर्माण झाला आहे. कारण भारतातील आयुर्वेदाचार्य डॉ.प्रकाश हे जयसुर्याचा इलाज करणार आहेत.१० फेब्रुवारीपासून ते सनथवर उपचार सुरू करणार आहेत. पाताळकोट च्या जडीबुटीं पासून त्याच्या वर इलाज होणार आहे. यासाठी आयुर्वेदाचार्य डॉक्टर प्रकाश श्रीलंकेसाठी रवाना झाले आहेत. 


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended