आणि पोलिस पळाला तेही चक्का उंदराला पाहून | Lokmat News Update | Lokmat Marathi News

  • 3 years ago
पोलीस म्हणजे कायद्याचं रक्षण करणारा माणूस. त्यामुळे कायदा मोडणारे त्याला तसे घाबरूनच असतात. त्यामुळे पोलिसही तसे नेहमीच रूबाबात असतात. जसे की आपण कोणाला घाबरतच नाही. पण, पोलिसही कधी कधी घाबरतात. आणि तेही उंदराला. कादाचीत आपणाला हे पटणार नाही. एक व्हिडिओ सध्या भलताच व्हायरल होत आहे. जो एका पोलिसाचा आणि एका उंदराचा आहे. या व्हिडिओत एक पोलिस चक्क उंदराला घाबताना दिसत आहे.ही घटना रशियातील पीटर्सबर्ग येथे घडल्याचे सांगितले जात आहे. ज्यात एक पोलीस आपले कर्तव्य बजावताना दिसत आहे. कर्तव्य बजावत असताना हा पोलीस स्टेशनमधील बरॅक तपासताना दिसत आहे. दरम्यान, एक भलामोठा उंदीर त्याच्या पायाजवळून जाताना दिसतो. अचानक आलेल्या या उंदराला पाहून या पोलिसाची चांगलीच घाबरगुंडी उडते.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended