तोटा भरून काढण्या करता वेतन मध्ये कपात | Salary cut for ST workers | लोकमत मराठी बातम्या

  • 3 years ago
तोटा भरून काढण्या करता वेतन मध्ये कपात

दिवाळी मध्ये ST कामचारी संपावर गेल्या मुळे अनेक लोकांचे हाल झाले आणि ST महामंडळाला सव्वाश्वे कोटी चे नुकसान हि झाले..ऐन दिवाळी च्या वेळेस हा संप करण्यात आला होता आणि त्या वेळेस लोकांना ह्या सुविधे ची सर्वात अधिक गरज असते..तेव्हा च ST चे कर्मचारी संपावर असल्या मुळे दिवाळी मध्ये लोकांना गावी जाण्या करता बराच त्रास सहान करावा लागला..त्या मुळे महामंडळांनी कर्मचाऱ्यांना वर कठोर कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे विशेष म्हणजे परिपत्रकाच्या अनुसार संपत सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातुन २४ दिवसांचे वेतन कापले जाण्याची शक्यता वर्तवण्यात अली आहे.ST महामंडळ परिपत्रकाच्या अनुसार एक दिवसाच्या संपत सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आठ दिवसांचे वेतन कपात करण्याचा नियम आहे.

Recommended