गुजरात मध्ये आदिवासींबरोबर राहुल गांधीनी लावले ठुमके | लोकमत मराठी न्यूज़

  • 3 years ago
गुजरात मध्ये आदिवासींबरोबर राहुल गांधीनी लावले ठुमके.

काँग्रेस चे भविष्य ..राहुल गांधी ज्यांना काँग्रेस ने कायम भारताचे पुढले प्रधानमंत्री च्या रूपात जनते समोर प्रस्तुत केले आहे. राहुल गांधी ज्यांचे आपल्या भाषणातून तर कभी आपल्या उद्गाराने लोकांचे मनोरंजन केले आहे.त्यांचे विडिओ बघून हसावे कि रडावे हेच कळत नाही. प्रचाराच्या दिवसान मध्ये कधी राहुल गांधी गरिबांच्या ताटातला घास खाताना दिसतात तर कभी त्यांच्या सोबत कामे केली होती अन अशातच राहुल गांधी गुजरात ला गेलेले असताना त्यांनी गुजरात च्या आदिवासीं बरोबर नृत्य हि केले. आदिवासी लोकांना त्याचा भरपूर आनंद झालाच असेल कारण कदाचित भविष्यात होणार प्रधानमंत्री त्यांच्या बरोबर होता. पण विरोधकांना मात्र आणखीन चित्र मिळाले. त्याच्या विरोधात बोलायला.

Recommended