नाशिक मनपामध्ये बच्चू कडूंचा समर्थकांसहीत गोंधळ

  • 3 years ago
आमदार बच्चू कडू यांनी समर्थकांसहीत नाशिक मनपामध्ये अपंगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन केले. नाशिक मनपात आजपर्यंत 1995 च्या अपंग पुनर्वसन कायद्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. तसेच अपंगांचा राखीव 3% निधी आजपर्यंत खर्च न केल्याचा आरोप करत त्यांनी मनपा मुख्यालय राजीवगांधी भवनासमोर धरणे आंदोलन केलं.

Recommended