Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
नाशिक मनपा अधिकारी व कर्मचारी संघटनांकडून अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्याविरोधात मनपाच्या मुख्यालयाबाहेर निदर्शनं करण्यात आली. सोमवारी (24 जुलै) बच्चू कडू यांनी मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यावर हात उगारल्याचा आरोप करण्यात आला. याविरोधात मनपा कर्मचा-यांनी निदर्शनं करत बच्चू कडूंविरोधात निषेध व्यक्त केला आहे.

Category

🗞
News

Recommended