हुंडा घेणार नाही, देणारही नाही - तरुणतरुणींनी घेतली शपथ

  • 3 years ago
हुंड्याचा भार वडिलांवर पडू नये म्हणून लातूरमधील शितल वायाळ या शेतक-याच्या मुलीने आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर पुण्यातील काही तरुणतरुणींनी हुंडा घेणार नाही देणार नाही, अशी शपथ घेतली.