Sharad Pawar: 'हवेली दुरुस्त करण्याची ताकदही उरली नाही', शरद पवारांची कोपरखळी

  • 3 years ago
आजच्या काँग्रेसची अवस्था हि जमीनदारा सारखी झालीये रया गेलेल्या हवेलीच्या जमीनदार एकेकाळी हे शिवार हिरवे गार होते असे सांगतो तशीच काहीशी अवस्था काँग्रेसची झाल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलय.
#sharadpawar #ncp #ncpsharadpawar #congress #indiannationalcongress

Recommended