Beed: सिंदफना नदीला पूर

  • 3 years ago
बीड : शनिवारी रात्री बीड जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. बीड जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रमुख नद्यांपैकी सिंदफना नदीला पूर आला. दुथडी भरून वाहणाऱ्या नदीवरील पुलावरून देखील पाणी वाहत होते. (व्हिडिओ : कृष्णा शिंदे)
#beed #beednews #beedliveupdates #beedlivenews #heavyrainfall #rainfall #sindfanariver

Recommended