Anil Parab Resort |'अनिल परबांचे बांधकाम वाचवून दाखवाच!' | Kirit Somaiya | Kankavali | Sakal Media

  • 3 years ago
Anil Parab Resort |'अनिल परबांचे बांधकाम वाचवून दाखवाच!' | Kirit Somaiya | Kankavali | Sakal Media
कणकवली (Kankavali) : परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab)यांचे दापोली येथील अनधिकृत रिसॉर्ट कोणत्याही परिस्थितीत पाडणारच. ठाकरे सरकारमध्ये हिंमत असेल तर ते वाचवून दाखवावे, असे आव्हान माजी खासदार आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज येथे दिले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी पत्नीच्या नावे १९ बंगले बांधले असून ते आता गायब केले आहेत अशीही टीकाही त्यांनी केली. प्रहार भवनमध्ये किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार नीतेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली आदी उपस्थित होते. (बातमीदार - राजेश सरकारे)
#Kankavali #AnilParab #KiritSomaiya #UddhavThackeray #Dapoli #Resort

Recommended