‘सिटी ऑफ ड्रीम्स २’ या वेबसीरीजसोबत प्रियाची ‘आणि काय हवं ३’ ही मराठी वेबसीरीज देखील प्रेक्षकांच्या भेटीला आलीय . या वेबसीरीजमध्ये ती अभिनेता आणि रिअल लाईफमध्ये तिचा पती असलेला उमेश कामत याच्यासोबत दिसून आलीये. यामधील जुई आणि साकेतची जोडीही प्रेक्षकांना चांगलीच भावलीये. प्रियाच्या या दोन वेबसिरीजच्यासएकाच वेळी रिलीज झाल्याने प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणीच मिळाली आहे. ( Snehal VO )
#Lokmatcnxfilmy #Cityofdreamswebseries #Priyabapat #AadinathKothare आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber