Aurangabad: महिलेबाबत भाजप अधिकाऱ्याची पोस्ट, आक्षेपार्ह्य मजकूर सोशल मीडियावर व्हायरल

  • 3 years ago
औरंगाबाद शहरातील पोलिसांच्या कार्यक्षमेतवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालय, औरंगाबाद शहरामध्ये एका महिलेविषयी भाजपा पदाधिकाऱ्याने आक्षेपार्ह्य मजकूर सोशल मीडिया वरती टाकलं आणि याविरोधात तक्रार यासाठी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशन गाठले.
#aurangabad #aurangabadnews #aurangabadliveupdates #aurangabadnewsupdates #bjp #bjpaurangabad