Chandrakant Patil:'अजून मंत्र्यांची यादी खूप मोठी आहे',चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य

  • 3 years ago
परिवहन मंत्री अनिल परब यांनी ईडीच्या चौकशीला सामोरे जायला हवे होते असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केलंय. मंत्र्याच्या अशा वागण्यामुळे सामांन्यांमध्ये नाराजी आहे.महाविकास आघाडीचे काही मंत्री सुपात तर काही जात्यात आहेत.
#anilparab #chandrkantpatil #mahahvikasaaghadi #bjp #shivsena