Thane: स्वतःचा व्हिडिओ रेकॉर्ड करत महिलेची आत्महत्या

  • 3 years ago
सासरच्या जाचाला कंटाळून ठाण्यात विवाहितेनं आत्महत्या केलीय... आत्महत्येपूर्वी या महिलेने स्वत:चा व्हिडिओ रेकॉर्ड केला... आणि आपल्या मैत्रिणींना पाठवला.. ठाण्यातील वर्तकनगर भागात ही धक्कादायक घटना घडली... व्हिडिओत या महिलेनं तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराबद्दलची सर्व माहिती रडत रडत रेकॉर्ड केली... रात्री 2 च्या सुमारास व्हिडिओ तयार करून तीने आपल्या खास मैत्रिणींना पाठवला.
#suicide #suicidemumbai #womansuicide #mumbainews #mumbainewsupdate #mumbailiveupdates

Recommended