Maharashtrachi Hasya Jatra Fame Arun Kadam Daughter Engagement | या अभिनेत्याचा मुलीचा झाला साखरपुडा

  • 3 years ago
महाराष्ट्राची हस्यजत्रा मधून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या अरुण कदम यांच्या लेकीचा साखरपुडा नुकताच थाटामाटात पार पडला आहे…. अरुण कदम यांची एकुलती एक कन्या सुकन्या कदम हिचा साखरपुडा सागर पोवळे याच्यासोबत पार पडला आहे…. सुकन्याने आपल्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून ही आनंदाची बातमी सांगितली आहे…. थाटात पार पडलेल्या तिच्या साखरपुड्याला अरुण कदम यांच्या सहकलाकारांनी हजेरी लावली होती त्यात जयवंत वाडकर आणि सुप्रिया पाठारे या देखील सहभागी झालेल्या पाहायला मिळाल्या….
Poojavo
#ArunKadam #MaharashtrachiHasyaJatra #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended