बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान एकीकडे टायगर ३ या त्याच्या आगामी सिनेमासाठी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे.. तर दुसरीकडे अरबाज खान टॉक शो पिंचच्या दुसऱ्या सीजनच्या प्रीमियर एपिसोडमध्ये सलमानने हजेरी लावली. पिंच २ मध्ये अरबाज खान सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या ट्विटवर गेस्टला प्रश्न विचारतात.. यात काही ट्रोल्सचाही समावेश असतो... सलमान खानसोबत अरबाजने हेच केले..
#lokmatfilmy #marathientertainmentnews आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber