Amey Wagh and Sajiri Deshpandeची 'HAPPY ANNIVERSARY' | Lokmat Filmy

  • 3 years ago
अभिनेता अमेय वाघ आणि त्याच्या हटके caption असलेल्या पोस्ट फारच प्रसिद्ध आहेत.. अनेकदा अमेय च्या पोस्ट मधील त्याचे captions लक्षवेधी ठरतात... अशीच एक पोस्ट आता अमेय ने शेअर केली आहे आणि त्याचं caption आणि फोटो पुन्हा एकदा लक्ष वेधून घेत आहे... या पोस्ट साठी आहे एक खास कारण... 

#Ameywagh #Sajirideshpande #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended