Tejashri Pradhan And Ashutosh Patki New Play Drama | तेजश्री आणि आशुतोष झळकणार एकत्र नाटकामध्ये

  • 3 years ago
अभिनेत्री तेजश्री प्रधान हीच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. तेजश्री पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या भेटीस येत आहे. तेजश्रीने 'साटंलोटं' या नाटकांचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलंय. यामध्ये ती अग्गबाई सासूबाईमधली बबड्या म्हणजेच आशुतोष पत्कीसोबत झळकणार आहे. या दोघांसोबत ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस, अजित भुरे, विनिता दाते हे कलाकारदेखील नाटकामध्ये मुख्य भूमिकेत झळकतील

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #TejashriPradhan #Ashutoshpatki
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended