अरुंधतीसमोर संजना अनिरुध्दचा रोमान्स | Aai Kuthe Kay Karte Today's Episode | 5 May | Lokmat Filmy
  • 3 years ago
Episode no 342 आई कुठे काय करतेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की संजना देशमुखांच्या गावच्या घरी पोहचते…. तिला पाहताच आजीचा पाराच चढतो.. तू इथे कशाला आलीस तुला कोणी बोलवलं, आली तशी निघून जा असं आजी संजनाला म्हणते....पण संजना म्हणते मी अभीच्या साखरपुड्याला आलीय...दुस-यादिवशी संजना सगळी लाज सोडून अनिरुध्दच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते ...तितक्यात अरुंधती तिथे इथे, पुढे काय होत जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओ मधून -

#AaiKutheKayKarte #Arundhati #Anirudha #Sanjana #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended