झी मराठीवर ती परत आलीये ही मालिका लवकरच सुरु होत आहे. या मालिकेचा प्रोमो समोर आल्यापासून प्रेक्षकांना फक्त एकच उत्सुकता होती, ती म्हणजे ती परत आलीये मध्ये कोणती अभिनेत्री झळकणार याची. याचं उत्तर अजून मिळालेलं नसलं तरी पण या मालिकेत अभिनेत्री कुंजिका काळवीट मुख्य भूमिकेत दिसणारेय हे नक्की. कुंजिकाला आपण स्वामिनीमध्ये आनंदीबाई म्हणून ओळखतो. याशिवाय सुबोध भावेच्या चंद्र आहे साक्षीला या मालिकेत देखील तिनं नकारात्मक भूमिका साकारली होती. त्यामुळे ती पुन्हा एकदा 'ती परत आलीये' या मालिकेमध्ये मध्ये नकारात्मक भूमिकेत दिसणार अशी चर्चा सोशल मीडियावर रंगलीये. Chitralivo #tiparataaliye #kunjikakalvit #lokmatfilmy #marathientertainmentnews आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber