देवीसिंग V/S दिव्या | असा शूट झाला महत्त्वपूर्ण सीन | Devmanus | Devising vs Divya | Lokmat Filmy

  • 3 years ago
झी मराठी वरील देव माणूस ही मालिका सध्या उत्कंठावर्धक क्षणांवर येऊन पोहोचली आहे... मालिकेत अखेर देवीसिंग चा पर्दाफाश होणार शिवाय डॉक्टर चा खेल खाल्लास होणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे... अनेक दिवस पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या डॉक्टर च्या विरोधात एसीपी दिव्याला ठोस पुरावे सापडले... आणि मग डिंपल आणि डॉक्टर च्या लग्नात घडला मोठा ड्रामा... देवीसिंगला चोप देत दिव्याने त्याची भर मांडवातून वरात काढली... पडद्यावर हा सगळा ड्रामा जितका रंजक रंगला तितकीच मजा हा ड्रामा शूट करताना पडद्यामागे आली... पडद्यावर काही मोजके चेहरे दिसले पण पडद्यामागे या महत्त्वाच्या सीनला यशस्वी करण्यासाठी एक मोठी टीम कार्यरत होती आणि त्यांची मेहनत कशी रंगली ती या व्हिडीओमधून पाहणार आहोत..
#Devmanus #Divya #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended