Mulgi Zali Ho Mau - Divya Pugaonkar Life Partner | माऊने दिली खऱ्या आयुष्यातील नात्याची कबुली

  • 3 years ago
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडतेय. या मालिकेत माऊ म्हणजेच साजिरी ही भूमिका अभिनेत्री दिव्या पुगावकर साकरतेय. माऊ ही भूमिका साकारत दिव्याने प्रेक्षकांची मन जिंकलीयेत. मालिकेत माऊ शौनकच्या प्रेमात असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. मात्र खऱ्या आयुष्यात माऊ म्हणजेच दिव्या कोणाच्या प्रेमात आहे हे तुम्हाला माहितेय का? दिव्याच्या आयुष्यातील ती खास व्यक्ती आहे अक्षय घरत. एक फिटनेस मॉडेल आणि न्यूट्रिशनिस्ट म्हणून अक्षयची ओळख आहे.
Chitralilvo
#DivyaPugaonkar #MulgiZaliHo #Mau #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended