Agriculture Subject in School Syllabus: आता शालेय अभ्यासक्रमात ‘कृषी’ विषयाचा समावेश करण्यात येणार

  • 3 years ago
कृषी विषय आता राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाणार आहे.राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.