ओंकार आणि गौरवची ‘फेकोलॉजी’ | Maharashtrachi Hasya Jatra onkar Bhojane and Gaurav More

  • 3 years ago
एखादा सिनेमा मिळवण्यासाठी आधी दिग्दर्शकाला पटवावं लागतं.... त्यासाठी अनेक अक्टर्स फेकोलॉजी करून दिग्दर्शकाला चणाच्या झाडावर चढवतात आणि महाराष्ट्राची हास्यजत्रामध्येदेखील असेच दोन अक्टर्स दिग्दर्शकाला पटवण्यासाठी अनेक खोट्या किस्सांचा आधार घेतायत. पण या दिग्दर्शकापुढे त्यांची डाळ काही शिजत नाही.
सौजन्य सोनी मराठी

#MaharashtrachiHasyaJatra #onkarBhojane #GauravMore #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended