बायकोच्या आंनदा खातर उचल हे पाऊल | Abhidnya Bhave, Sai Lokur | Lokmat Filmy

  • 3 years ago
लॉकडॉनमूळे ब-याच अभिनेत्री घरी असल्यामूळए आपल्या नव-यासोबतचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत...Instagram वरील रिलवर सध्या ब-याचं अभिनेत्री सक्रिय असतात.... वेगवेगळ्या ट्रेंडिंग गाण्यावर आपल्या अभिनय कौशल्य आणि डान्स सादर करत असतात....
नुकतच अभिनेत्री अभिज्ञा भावेनं आपल्या नव-यासोबतचा रिल शेअर केलं आहे .... त्यावर तिने तसचं अभिनेत्री सई लोकूर हिने देखिल नुकताच तिर्थदिप रॉयसोबतच ब-यांच दिवसांनी रिल करून सोशल मिडियावर शेअर करून Dance Baby Dance असं कॅप्शन देईन सईने त्याला आपल्या तालावर थिरकवलं..

#lokmatfilmy #marathientertainmentnews #AbhidnyaBhave #Sailokur
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended