Mulgi Zali Ho या मालिकेमध्ये घुमणार मुक्या माऊचा आवाज | Divya Pugaonkar | Sajiri Patil |Lokmat Filmy
  • 3 years ago
स्टार प्रवाहवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेत माऊ मुक्या मुलीचं कॅरेक्टर साकारत आहे. त्यामुळे माऊला आता फक्त अॅक्शन करुनच आपली बाजू व्यक्त करावी लागते. म्हणून या मालिकेमध्ये आता मुक्या माऊचा आवाज घुमताना आपल्याला बघायला मिळणार आहे.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #Mulgizaliho #DivyaPugaonkar #SajiriPatil
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended