अण्णांच्या मानगुटीवर शेवंताचं ‘भूत’? Ratris Khel Chale | Anna Naik Came Back | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
रात्रीस खेळ चाले या सिरीअलच्या पार्ट २ मध्ये अण्णा नाईकांच्या मृत्यूने प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले होते....अण्णांच्या मृत्यूने सिरीअलमध्ये आणखी एक गूढ निर्माण केलं होतं... अण्णांच्या मृत्यूचं गूढ या सिरीअलच्या तिस-या सिझनमध्ये उलगडणार का ? कारण तिस-या सिझनच्या फर्स्ट टिझरमध्ये अण्णा नाईकच झळकत आहेत...
#lokmatcnxfilmy #RatrisKhelChale #AnnaNaik
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended