आर्याच्या सुरांनी प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध | Aarya Ambekar | SurJyotsna National Music Awards 2021

  • 3 years ago
Sur Jyotsna Awardsच्या निमित्ताने गायिका आर्या आंबेकर ही उपस्थित होती. 2019 पासून ही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असते. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिने व्यासपीठावर अनेक सुरमई गाणी सादर केली. आर्याच्या सुरांनी प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध झाले. , पहा हा सविस्तर व्हिडीओ -
#lokmatcnxfilmy #SurJyotsna2021 #AaryaAmbekar

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended