ऋताचं ड्रीम होम | Hruta Durgule DREAM HOME | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
छोट्या पडद्यावरुन आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या ऋतानं अखेर तिचं हक्कांचं स्वत:चं घर विकत घेतलंय.. फुलपाखरु मालिकेतून घराघरात पोहोचणाऱ्या ऋतासाठी घर घेण्याचा सोपा नव्हता..हे Dream Home घेण्याचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी तिला ६ वर्ष मेहनत घ्यावी लागलीयं..स्वत:च हक्काचं घर असाव हे प्रत्येकाचच स्वप्न असतं.. आणि ऋताचं ते स्वप्न पुर्ण झालंय..

#lokmatcnxfilmy #HrutaDurgule #Lodha #DREAMHOME #ApnaGhar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended