परश्याचा Dream project |Akash Thosar To Play ARMY SOLDIER In 1962- The War In The Hills Hindi Series

  • 3 years ago
सैराटमधील परश्या सध्या सातवे आसमानपर आहे .. त्याच कारण ही तितकच मोठं आहे.. आकाश ठोसरला त्याचा ड्रिम प्रोजेक्ट जो भेटलायं.. काय आहे पुर्ण बातमी जाणून घेऊयात या व्हिडिओतून...
आर्चीसह लाखो मुलींना आपल्या प्रेमात पाडणारा परश्या सध्या हिंदी सिनेसृष्टीत आपली डंका वाजवतोयं.. कधी तो राधिका आपटेसोबत स्क्रिन शेअर करताना दिसतो.. तर कधी प्रसिद्ध मॅक्झिन्सच्या कव्हरवर द आकाश ठोसर झळकतो.. यशाचा डोंगर चढत असताना आकाशला आता त्याचा Dream project मिळालायं..

#lokmatcnxfilmy #AkashThosar #1962 #TheWarInTheHills #ARMYSOLDIER
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended