गश्मीर महाजनी पुन्हा बायकोच्या प्रेमात | Gashmeer Mahajani Fall in Love | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
गश्मिर आणि गौरीच्या लग्नाला सहा वर्षे पूर्ण झाली... त्यामुळे हा आनंद त्याने फेसबुकवर एक फोटो शेअर करून सेलिब्रेट केलाय. या फोटोमध्ये गौरी आणि गश्मिर एका स्कुटरवर बसलेले दिसत आहेत...आणि या स्कूटर राईडिंगचा वापर त्याने टॅगलाईनच्या रुपात मस्त पैकी केलाय...या फोटोवर फॅन्स आणि त्याच्या फ्रेन्डस सर्कलने शुभेच्छांचा वर्षाव केलाय. गश्मिर आणि गौरीचं सहा वर्षांपूर्वूी लग्न झालं....लग्नानंतर गश्मिर कम्पिलिट फॅमेली मॅन झाला....आपल्या फॅमेली लाईफचे अनेक फोटो तो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

#lokmatcnxfilmy #GashmeerMahajani #Lovelife
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended