Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 8/24/2021
मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. अमृताचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे चाहत्यांसह सिनेसृष्टीतील सहकलाकारांकडून तिच्यावर  शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अमृताच्या या बर्थ डे स्पेशलवर आम्ही घेऊन आलोय हा खास रिपोर्ट...

#lokmatcnxfilmy #Amrutakhanvilkar #Birthday
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended