Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 8/24/2021
सोनालीने नुकतंच तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. ह्यात सोनाली एअरपोर्टवर असल्याचं कळतंय, तिच्या आगामी सिनेमाच्या शूटींगसाठी ती लंडनला रवाना होत असल्याचं तिने चाहत्यांना सांगितलंय. 
एअरपोर्टवर मास्क परिधान केलेले आणि सामानासोबतच्या फोटोंना सोनालीने 'Ready for the next plight and flight , सात समुंदर पार.... 'असं कॅप्शन दिलं आहे. सोनाली कुलकर्णीच्या या एअरपोर्ट डायरीवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.तसंच हॅप्पी अँड सेफ जर्नी, अशा कमेंटही सोनालीला चाहत्यांनी दिल्या आहेत

#lokmatcnxfilmy #Sonalikulkarni #London
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended