नव्या वळणावर ‘राजा रानीची गं जोडी’ | Raja Ranichi G Jodi | Lokmat Cnx Filmy

  • 3 years ago
अनलॉकनंतर अनेक मालिकांचं शूटिंग जोमाने सुरू झालंय.....सेटवर आवश्यक ती सगळी खबरदारी घेऊन कलावंतं डे नाईट शूट्स करतायत....आणि डेली सोप म्हटलं की कलावंतांची डबल कसोटी असते....आणि त्यात करोनाचं सावट. पण या सगळ्यावर मात करत राजा राणीची गं जोडी या मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न पाहायाला मिळतायत...खरंतर कलावंतांच्या पॉझिटिव्ह एनर्जीमुळेच शूटिंग पूर्वपदावर आलंय....या मालिकेत अनेक कलावंतं पाहायला मिळतातय..या मालिकेत शुभांगी गोखले, शिवानी सोनार, मनीराज पवार, गार्गी फुले यांच्या पमुख भूमिका आहेत... या मालिकेतील संजू आणि रणजीतची जोडी महाराष्ट्रात फेमस झाली आहे...या जोडीमध्ये असं काय आहे की अख्खा महाराष्ट्राला या जोडीने वेड लावलंय...

#lokmatcnxfilmy #Cnxfilmy #Rajaranichigjodi #Asimsarode
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended