लेक लाडकी | Daughters Day Special | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
आजच्याकाळात मुलीदेखील मुलांच्या खांद्याला खांदा लावून हम भी कुछ कम नही हे जगाला दाखवून देतात आणि मुलींचं महत्तव दाखवून देणारा एक दिवस म्हणजे international daughters day. नुकताच आपल्या सेलिब्रिटींदेखील इन्स्टावर आपल्या मुलीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत हा दिवस सेलि्ब्रट केला सो पाहूयात आजच्या इन्स्टा हॅपनिंगमध्ये सेलिब्रिटींचं त्यांच्या मुलींसह असलेलं इमोशनल बॉण्डिंग
आदिनाथ कोठारेआणि उर्मिला कोठारे यांची मुलगी जिजा ही कोठारे फॅमिलीची लाडाची लेक ....हे दोन्ही स्टार कपल आपल्या या किडचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच इन्स्टावर शेअर करत असताता आणि नुकतच international daughters day च्या निमित्ताने या दांपत्यांनी जिजीबरोबरचा मजा मस्ती करतानाचा एक व्हिडिए शेअर केला

#DaughtersDay #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended