अवधूतची नवी उमेद नवीन भरारी | Avadhoot Gupte Exclusive | Navi Umed Navi Bharari | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
कलर्स मराठीवर २६ जुलैला संध्याकाळी ७ वाजता 'नवी उमेद, नवी भरारी' हा कार्यक्रम भेटीला येणार आहे. या कार्यक्रमात कलर्स मराठीवरील मालिकेतील अनेक कलाकार या सोहळ्यात परफॉर्मन्स सादर करणार आहेत. आणि मुख्य म्हणजे हा सगळा सोहळा कलाकारांनी त्यांच्या त्यांच्या घरून शूट केला आहे. , जाणून घ्या अवधूत गुप्ते यांच्या कडून -

#NaviUmedNaviBharari #lokmatcnxfilmy #AvadhootGupte #Exclusive #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended