लॉकडाऊनमध्ये अमेय वाघ लढवतोय ऑनलाइन शक्कल | Lockdown Series | Amey Wagh | Lokamt CNX Filmy

  • 3 years ago
मराठी सिनेमा, मालिका, रंगभूमी, वेबसीरिज अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता म्हणजे अमेय वाघ. आपल्या अभिनयाने अमेयने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. लॉकडाउनमुळे सध्या घरात कैद असलेल्या अमेयने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी नवीन शक्कल लढवली आहे. त्याने स्वतःचं युट्यूब चॅनेल सुरू केले आहे. वाघचा स्वॅग असं या चॅनेलचं नाव आहे. ही माहिती अमेयने फेसकबुकवर दिली आहे.
अमेय वाघने फेसबुकवर युट्युब चॅनेलची लिंक पाठवत लिहिले की, कलाकार म्हणून जी energy आहे ती channelise करता यावी म्हणून हे “YouTube Channel “ काढलय! पटकन subscribe मारा! हळू हळू माल upload होतोय ! #GoCorona #WaghChaSwag #waghchaswag #youtubechannel #LokmatNews
#lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber