नाना पाटेकरांचा गरजुंना मदतीचा हात, म्हणाले धर्म बघण्या ऐवजी सगळ्यांमधला माणूस शोधायला हवा
नाम फौंडेशनच्या वतीने खडकवासला बहुली इथे आगीत जळालेली सोळा घरे बांधून देण्यात आलीयेत, हि घरे नाना पाटेकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आली
#nanapatekar #naamfoundation #makrandanaspure