Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
दोन दिवसापासून नीती आयोगाच्या पत्राची चांगलीच चर्चा आहे, यावर आता आरोग्यमंत्री राजेशटोपेंनी प्रतिक्रिया दिलीये,नीती आयोगाचे पत्र जून महिन्यातले आहे त्यातील माहिती आताची नाहीये, त्यामुळे कोणीही पॅनिक होऊ नये असे राजेश टोपेंनी म्हणलेले आहे.
#rajeshtope #rajeshtopeonletter #Thirdwave

Category

🗞
News

Recommended