अफगाणिस्तानातून सुखरूप मायदेशी परतलेल्या या नागरिकांमध्ये पुण्याच्या डॉ. पराग रबडे यांचा देखील समावेश आहे. अफगाणिस्थानमधील परिस्थितीचे ते प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. इतक्या कठीण परिस्थितीतून भारतात सुखरूप पोहचलेले डॉ. पराग रबडे आणि त्यांच्या पत्नी मेघा रबडे काय म्हणतायत ऐकुया...
Be the first to comment