Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
Taliban:तालिबानीच्या कचाट्यातून सुटलेला मराठी माणूस | Parag Borde |Teacher| Afghanistan|Sakal Media
Pune : पुण्यातील अफगाणिस्थान येथून जीवाचा आकांत करून तालिबानी घुसखोरांच्या तावडीतून सुटून आलेले पराग बोर्डे (Parag Borde) यांनी सकाळ कार्यालयास भेट दिली. अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan)शिक्षक (Teacher) म्हणून त्यांनी तेथील वातावरण कसे अनुभवले याची थेट चर्चा.
#Pune #Taliban #Afghanistan #ParagBorde #Teacher #SakalOffice

Category

🗞
News

Recommended