लवकरच रक्षाबंधन येणार आहे. तर लोक खरेदी करण्यासाठी बाहेर पडत आहे. निर्बंध कमी झाल्यामुळे अजून ही बाजारात गर्दी होत आहे. पण व्यापाऱ्यांसाठी साठी हि चांगली गोष्ट आहे, त्यांचे काम आता सुरळीत सुरु झाले आहे #rakshabandhaan #rakshabandhanlive #rakshabandhannews