दस का दम: दहा रूपयात फिरा पुणे

  • 3 years ago
दस में बस पुणे महानगर पालिका ने काडली ली नवीन बस. या बस मधून तुम्ही १० रुपयाचा पास मध्ये दिवस भरात फिरू शकता. ही बस स्वारगेट ते शिवाजीनगर आणि पेठेत फीहिरते. ही बस सूरु करनाच्या मागच कारण म्हणजे लोकांनी गर्दी च्या जागांवर बस चा वापर करावा.
#punecity #punecitynews #punelivenews #puneliveupdates #punenews