अहमदनगर च्या जामखेड मध्ये चोर असल्याचे समजून तिघांना बेदम मारहाण करण्यात आली आहे सहायक पोचे निरीक्षक विशाल कांबळे आपल्या दोन नातेवाईकांसोबत फक्राबाद आणि वंजारवाडी अरण या गावामध्ये कोंबड्या खरेदी साठी गेले होते, त्यावेळी चोर असल्याच्या सौंशयावरून वंजारवाडी मध्ये जमावाने त्यांची गाडी रोखली आणि त्यानंतर कार मधील तिघांमवरही जमावाने हल्ला केला.
#police #policebeatenbycrowd #ahmadnagar #ahmadnagarlive #ahmadnagarliveupdates #ahmadnagarnews