Virar (Mumbai) : माता न तु वैरिणी!
Mumbai : Virar मध्ये आईच्या मारहाणीत 2 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
- Virar पूर्व फुलपाडा परिसरातील पारिजात आपर्टमेंट मध्ये शनिवारी ही घटना घडली आहे. मुलीच्या शवविच्छेदन अहवालावरून हत्याऱ्या आई विरोधात आज Virar पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून तिला अटक केले आहे.
- नानसी सोनुकुमार सोनी (वय 02) असे आईच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. तर नेहा सोनुकुमार सोनी (वय 22) असे आपल्याच मुलीची हत्या केलेल्या आईचे नाव आहे. शनिवारी दुपारी अडीच च्या सुमारास आईने रागाच्या भरात आपल्या 2 वर्षाच्या नानशी या मुलीला बेदम मारहाण केली. त्यात ती बेशुद्ध झाली होती.
#virar #mumbai