NCP protests;राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने

  • 3 years ago
औरंगाबाद(Aurangabad) : ओबीसींची(OBC) जातिगत जनगणना करावी. केंद्र सरकारने एम्पिरिकल डेटा(Imperical data) द्यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे(National Congress Party) भडकल गेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली (व्हिडिओ : सचिन माने)
#NCP #nationalcongressparty #aurangabad #aurangabadcity #aurangabadmewsupdate #aurangabadlivenews #NCPprotests