Nashik School Closed | सुरु केलेल्या शाळा पुन्हा बंद करण्याची वेळ

Sakal
Sakal
2,120 followers
3 years ago
नाशिक(Nashik) जिल्ह्यात जिल्हा परिषदेनं सुरू केलेल्या 5 शाळा पुन्हा बंद करण्यात आलाय. काही शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी कोरोना(Corona) पोजिटीव्ह आढळल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. सुरक्षेच्या कारणास्तव 5 शाळा पुन्हा बंद करण्याची प्रशासनावर वेळ आलीय. यापुढे दर सोमवारी शाळांबाबतचा आढावा घेण्यात येणार आहे.
#Nashik #Nashikcovidcases #NashikCity #Nashikschoolsareclosed #Covid-19

Recommended