Viral Audio Clip : DCP मॅडमना हवी आहे बिर्याणी , तेही फुकट...

  • 3 years ago
Viral Audio Clip : DCP मॅडमना हवी आहे बिर्याणी , तेही फुकट...

Pune : लाचखोर अन् कामचुकार अधिकाऱ्यांबाबत आपण नेहमीच ऐकतो, पण एका महिला पोलिस अधिकाऱ्याला पुण्यातील प्रसिद्ध hotel ची बिर्याणी Biryani मोफत हवी आहे. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याशी केलेले phone वरील संभाषण सध्या खूप viral होत आहे.

#DCP #biryani #pune